Ashok Saraf | अनिकेतची अशोक मामांना गुरुदक्षिणा | Aniket Vishwasrao

2018-08-02 51

गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूची आठवण काढतो. अभिनेता अनिकेत विश्वासरावने सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुपरस्टार अशोक सराफ यांना अनिकेत विश्वासराव गुरूस्थानी मानतो.अनिकेतने आपल्या लाडक्या अशोकमामांविषयीच्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.